Amruta Fadanvis On Government | सरकार पडलं तर भाजप चांगला पर्याय देईल :अमृता फडणवीस | Maharashtra
2021-08-05 664
सरकार पडले तर भाजप चांगला पर्याय देईल, अमृता फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल, राज्यपालांसारखा कर्तृत्ववान माणूस नाही, पॉसिटीव्हिटी रेट कमी असताना निर्बंध का ? #amrutafadnavis #amrutafadnavisongovernment #bjp #shivsena #uddhavthakare #devendrafadnavis